शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या सौजन्याने जंतुनाशक फवारणी मोहिमेचा शुभारंभ

कुडाळ : सध्या कुडाळ शहरात डास आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये आणि डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना वेळीच आळा बसावा, या सामाजिक भावनेतून नगरसेवक श्री. मंदार शिरसाट यांच्या सौजन्याने संपूर्ण कुडाळ शहरात…







