
देवगडच्या कन्येची ऐतिहासिक कामगिरी! सुनेत्रा ढेरे यांना कमांडंट गोल्ड मेडल
देवगड : येथील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका तथा ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या अधिकारी लेफ्टनंट सुनेत्रा ढेरे यांनी ग्वाल्हेर येथील एनसीसी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये पार पडलेल्या रिफ्रेशर कोर्समध्ये देशभरात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल…







