Category बातम्या

दूध व्यावसायिकाचे 80 हजार रुपये चोरीस; घटना सीसी टीव्ही कॅमेरात कैद…

कुडाळ कुडाळ वेगुर्ले मार्गावरील गवळदेव या भर रहदारी व वस्तीच्या ठिकाणी दूध स्प्लाय गाडीमध्ये ठेवलेली एका दूध व्यावसायिकाची 80 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना दुपारी घडली. ही घटना तेथील एका सीसी टीव्ही कॅमेरात कैद झाली…

धक्कादायक ; गर्भवती मातेला गमवावा लागला जीव, नामांकित रुग्णालयातील घटना ;

पुणे ब्युरो न्यूज कोकणशाही सांस्कृतिक राजधानी मानले जाणाऱ्या पुणे शहरातील एका नामांकित रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे गर्भवतीचा जीव गेला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र…

शिक्षिकेचा शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मानसिक छळ ; अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

रत्नागिरी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मानसिक छळ होत असल्याची लेखी निवेदनाने तक्रार संगमेश्वर तालुक्यातील एका शिक्षिकेने जिल्हा परिषदेकडे केली आहे. या प्रकारानंतर शिक्षक संघटनांनी या शिक्षिकेला पाठिंबा देत संबंधित अधिका-यावर कारवाईची मागणी केली आहे. शिक्षिकेने जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदनाद्वारे तक्रार…

अवकाळी पावसाचा विक्रेत्यांना फटका; बागायतदार आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…

वैभववाडीत पावसाने अक्षरशा झोडपून काढले. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने सर्वांची एकच तारांबळ उडाली. वैभववाडी शहरात बुधवार आठवडा बाजाराला आलेल्या ग्राहकांची ही तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा फटका शहरात फिरत्या विक्रेत्यांना चांगलाच बसला. विक्रेत्यांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.मंगळवारी पावसाने…

एसटी आणि कारचा अपघातात शालेय विद्यार्थी जखमी….

कुडाळ : तालुक्यात पावशी केसरकरवाडी ग्रामीण रस्त्यावर एसटी आणि इको कारचा आज सकाळी अपघात झाला. यामध्ये काही शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.कुडाळ बामणादेवी कुडाळ शालेय फेरीची एसटी बस आणि इको कार यांच्यात आज सकाळी हा आघात झाला. यामध्ये इको कार…

नद्यांमधील गाळ हा कोकणासाठी संकटाचा विषय ;कर्ली नदीवरील गाळ काढला जाणार ; आ. निलेश राणे

कुडाळ नद्यांमधील गाळ हा कोकणासाठी फार संकटाचा विषय झाला आहे. त्यामुळे कुडाळ-मालवण मतदारसंघात कर्ली नदीवरील जे क्रिटिकल स्पॉट आहेत, तिथला गाळ काढला जाणार आहे. त्यासाठी “नाम” फाउंडेशन पुढे आले आहे. स्थानिक प्रशासन आणि “नाम” यांच्यात करार झाला आहे. या दोघांनीही…

पालिकेचा मोठा निर्णय ; एप्रिल पासून दर सोमवारी या भागात पाणीपुरवठा राहणार बंद…

रत्नागिरी उन्हाळी मोसमाला सुरुवात झाली असून यावेळी ऐन उन्हाळ्यात रत्नागिरीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. रत्नागिरी शहरात येतक्या एप्रिलपासून दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. रत्नागिरी शहराला केला जाणारा पाणीपुरवठा २४ मार्चपासून दर सोमवारी देखभाल आणि…

आ.निलेश राणे कार्यकर्त्यां बद्दल बोलताना झाले भावूक ….

कुडाळ कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे कुडाळ मधील एका कार्यक्रमा दरम्यान कार्यकर्त्यां बद्दल बोलताना भावूक झालेले पाहायला मिळाले. राणे कुटुंबासोबत काम केलेले हे कार्यकर्ते कोणे एके काळी कट्टर विरोधक बनले होते. मात्र त्यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

जिल्ह्यात ड्रग्ज विळखा ; ७ जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव,पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ड्रग्ज विळखा वाढत असून, ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या प्रकरणातील सात जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस दलाला दिल्या असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.…

मुलींचे स्वागत म्हणून राबवला अनोखा उपक्रम…

कुडाळ सन २०२४- २५ या वर्षात झाराप येथे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींचे स्वागत म्हणून ग्रामपंचायतीने नुकतेच वृक्ष व खेळणी वाटप केले. ग्रामपंचायतीच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे लेकीच्या नावाने झाराप गावात झाड लागणार आहे. झाराप ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या लेकीचे तिच्या…