
बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई,प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना आवाहन; नितेश राणे
जिल्ह्यातील वाढते अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्येत पुढील वर्षभरात घट झाली पाहिजे, या दृष्टीने प्रादेशिक परिवहन विभागाने नियमांचे काटेकोरपणे पालन करून बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई करावी, असे आवाहन मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रादेशिक…








