
मुंबईत ४० अंशांची जाणीव, कोकणात मेघगर्जनेसह सरींचा अंदाज
मुंबई: असह्य उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झालेले असतानाच या उकाड्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या, बुधवारपर्यंत मुंबई तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणासाठी ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईमध्ये कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही केंद्रांवर…








