Category बातम्या

हळवल रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर खा.नारायण राणे व पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी…

कणकवली मागील अनेक वर्षे शहरानजीक असलेल्या हळवल रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर खासदार नारायण राणे व पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर हा निकाली लागलेला उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागणार असून पंचक्रोशीतील हळवल, शिवडाव, कळसुली, शिरवळ,…

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत अनधिकृतरित्या मासेमारी करणारा कर्नाटक मलपी येथील ट्रॉलर ताब्यात

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत वेंगुर्ले आरवली येथे अनधिकृतरित्या मासेमारी करणारा कर्नाटक मलपी येथील ट्रॉलर ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाईबाबत वरिष्ठ पातळीवर रिपोर्ट सादर करून पुढील कार्यवाही करण्यात येणार…

आमदार निलेश राणे यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट

सोनवडे घाटमार्ग व आंजीवडे घाटमार्गा संदर्भात महत्वाची भेट. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत बहुचर्चित असलेल्या घोटगे-शिवडाव-सोनवडे घाटमार्गाच काम लवकरात लवकर सुरू व्हावे या बाबत सकारात्मक चर्चा…

सिंधुदुर्ग;दिव्यांग बांधवांसाठी मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्ग प्रतिनिधी २८ झाराप ग्रामपंचायत व सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षणसंस्था कसाल यांच्या सोजन्याने पंचक्रोशी गावातील दिव्यांग बांधवांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी झाराप सरपंच सौ. दक्षता दशरथ मेस्त्री, उपसरपंच श्री. मंगेश गावकर, ग्रामविकास अधिकारी श्री. बापूसाहेब फुंदे, पोलिस पाटील…

एका दिवसात बदलला मिरकरवाडा बंदराचा चेहरा मोहरा…

रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजिक मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटाओ मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी जमीनदोस्त झालेल्या बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली. सगळं राडारोडा डंपरच्या साहाय्याने बंदर परिसरातून हटवण्यात आला. यामुळे मिरकारकवाडा परिसराचे संपूर्ण रूप पालटून गेले होते. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश !

*सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश *प्राध्यापकांची सहा महिन्यात भरती *नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत *रुग्ण गोवा येथे पाठविणे बंद करावेत मुंबई, दि. 29 –…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या – मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती बैठक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार आणि सेवा दर्जेदार देण्यासंदर्भात दिल्या सूचना कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनीही आरोग्य सेवा सुधारणा बद्दल केल्या सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय समस्यांबाबत आ. निलेश राणे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर मांडले प्रश्न

सिंगधुदुर्ग प्रतिनिधी २९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या समस्यांबाबत मंत्रालयात आढावा बैठक संपन्न आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत आढावा बैठक माननीय मंत्री महोदय यांच्या दालनामध्ये पार पडली. यामध्ये वैद्यकीय…

“प्रयागराज महाकुंभात अपघात ;12 हून अधिक जणांचा मृत्यू

📕कोकणशाही न्यूज ब्रेकींग ✒️ब्युरो न्यूज २९ उत्तर प्रदेश (प्रयाग ) महाकुंभाच्या मौनी अमावस्येपूर्वी प्रयागराजच्या संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस अँम्बी व्हँली सिटी लोणावळा येथे बँको पुरस्कार २०२४ प्रदान

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्वीकारला सन्मान सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एका मानाचा पुरस्कार देण्यात आला. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत जिल्हा सहकारी बँका गटात रू.२५००ते ३००० कोटी सभासद ठेवी…