
पाणीपुरवठा चार दिवस बंद ; पाणी विकत घेण्याची वेळ ; नागरिकांमधून तीव्र संताप
जामसंडे येथील पाईपलाईन वारंवार फुटण्याच्या घटना घडत असून चार ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने देवगड-जामसंडे शहरांचा पाणीपुरवठा गेले चार दिवस बंद आहे. यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.दहिबांव पंप हाऊस येथिल स्टार्टरची कॉईल जळणे, जलवाहिनी…







