Category बातम्या

राजन तेली अडचणीत | सिंधुदुर्ग जिल्हा बँक फसवणुकीबाबतची केस मुंबई सीबीआय कडून दिल्ली सीबीआयकडे | तपासून आवश्यक ती कारवाई करण्याचे पत्रात नमूद | kokanshahi |

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते राजन तेली अडचणीत आले आहेत. जिल्हा बँक फसवणूकीबाबतच्या केस बाबतच्या CBI चा पत्रव्यवहार समोर आला आहे. ही नोटीस CBI (केंद्रीय अन्वेषण विभाग) च्या भ्रष्टाचार विरोधी शाखेकडून (Anti Corruption Branch) काढलेली आहे. यात काय आहे ते…

शिंदेंचा दसरा मेळाव्याच्या ठिकाणात बदल; शिवसेना दसरा मेळावा कुठे होणार जाणून घ्या

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या विचाराने चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली होती. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद…

शाळा केळूस-कालवीबंदर येथे शारदोत्सवाची मंगलमय धूम

शाळा केळूस-कालवीबंदर येथे शारदोत्सवाची मंगलमय धूम केळूस, ता. वेंगुर्ला ,जि. सिंधुदुर्ग : शाळा केळूस-कालवीबंदर येथे नवरात्रोत्सवानिमित्त शारदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सकाळी श्री सरस्वतीमातेची प्रतिमा विधीवत पूजन करून…

देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा ; मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खास बाब म्हणून इतिवृत्ताला मान्यता *मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश *कृषि मंत्री दत्तामामा भरणे यांच्या बैठकीत निर्णय *कोकणाला मिळणार नवे शैक्षणिक दालन *सौंदाळे येथे साडेसात हेक्टर वर उभारणार कॉलेज,दीडशे कोटीचा प्रस्ताव मुंबई;देवगड…

हरवले आहेत – वैशाली/संगीता शंकर देसले

सदर व्यक्ती वैशाली/संगीता शंकर देसले या दिनांक १२/०९/२०२५ रोजी सकाळी 8.59 वाजेपासून आंबिवली रेल्वे स्टेशन वरून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मध्ये बसून जातांना दिसले आहे जर कोणाला हि व्यक्ती दिसली तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. ९५९५१३८५६२ / ७५०७८७१६२४/९३२१५४२५१३ ग्रे…

वन व वन्यजीव संवर्धन प्रशिक्षण शिबिरासाठी ॲड ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड

मालवण तालुक्याचा मानाचा झेंडा उंचावत ॲड ऐश्वर्य वसुंधरा जनार्दन मांजरेकर यांची सेंट्रल अकादमी फॉर स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस (CASFOS), डेहराडून उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ३ दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे.२४ ते २६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजित होणाऱ्या या…

एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयात अँटी रॅगिंग जागृती कार्यक्रम संपन्न

कुडाळ ; जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग मा.श्री. अवधूत देशिंगकर यांच्या उपस्थितीत अँटी रॅगिंग बद्दल जन जागृती हा कार्यक्रम संपन्न…

गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम सोमवारी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी :- गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम हे सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे..सोमवार दिनांक 15…

पालकमंत्री नितेश राणे यांचा १२ सप्टेंबर रोजी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार

वेंगुर्ले : प्रतिनिधीमत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उद्या *शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वेंगुर्ले तहसील कार्यालय येथे जनता दरबार *आयोजित केला आहे. तरी ज्या ज्या नागरिकांना शासन…