
देशात आज ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा, अमेरिकेने ही दिल्या शुभेच्छा !
✒️ कोकणशाही न्युज ब्रेकिंग 📕 ब्युरो न्युज – नवी दिल्ली : दि. २६ देशात आज ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. संपूर्ण देशभरात याचा उत्साह पाहायला मिळत आहे. कर्तव्यपथावरही जोरदार तयारी केली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्लीतील…







