Category बातम्या

खा. नरेश म्हस्के यांची अबू आझमी यांच्या वक्तव्यावर आक्रमक भूमिका…

ब्युरो न्यूज कोकणशाही राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यांवर तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे.महापुरुषांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांमुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली असून, राज्यपाल,…

बीड जिल्ह्यात आज बंद ची हाक!

ब्युरो न्यूज कोकणशाही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशीचे मनाला हादरवून टाकणारे फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील नागरिक आक्रमक होताना दिसून येत आहेत.या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी ( दि. ४) बीड जिल्हा बंदची हाक देण्यात…

दुचाकीचा ताबा सुटल्याने होमगार्ड गंभीर जखमी…

सावंतवाडी, दुचाकीचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडावर गाडी आदळून झालेल्या अपघातात सावंतवाडीत होमगार्ड प्रसाद राऊत हा गंभीर जखमी झाला. ते परिक्षा केद्रांवर ड्युटीवर जात असताना हा अपघात घडला. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोलगाव आयटीआय समोर घडली.…

चादर विक्रीचा व्यावसाय करणाऱ्या फेरीवाल्याच्या घरात ४ लाखाची चोरी

सावंतवाडी, बाहेरचावाडा परिसरात राहणाऱ्या चादर विक्रीचा व्यावसाय करणाऱ्या फेरीवाल्याच्या घरातील तब्बल ४ लाखाची रोकड अज्ञात चोरट्यांनी पळविली आहे. हा प्रकार आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. सोनू कुरेशी (रा. गुजरात) असे त्याचे नाव आहे. याबाबत त्याने दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी…

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : शहरातील बोर्डिंग रोड येथील विवाहितेने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार २ मार्च रोजी सकाळी ९.३० वा. सुमारास उघडकीस आली. निकिता गौतम तुपेरे (४०, रा. मिशन कॅम्प, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या…

इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२५ सायकलिंग स्पर्धा’ संपन्न..

कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन व कुडाळ सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२५ सायकलिंग स्पर्धा’ रविवारी कुडाळ येथे झाली. ७ व्या एडिशनमध्ये ६० कि.मी.च्या कोस्टल सायकलिंग स्पर्धेत ४० वर्षांवरील खुल्या पुरुष गटात मुंबईचा अनुप पवार व महिला…

कोकणात होणार काजूचे पुनुरुजीवन…

ब्युरो न्यूज कोकणशाही  कोकणातील काजू उद्योगाचे पुनरुज्जीवन करणे तसेच काजू प्रक्रियादार, उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी आणि कोकणात रोजगाराच्या संधी वाढण्यासाठी ‘सीसीआयएफ’ या संस्थेने दापोली येथे मंथन बैठक आयोजित केली होती. या संस्थेच्या पुढाकाराने काजू उत्पादक, प्रक्रियादार यांच्या समस्या समजावून घेऊन अभ्यासपूर्ण…

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; तर कायदा सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक…

ब्युरो न्यूज कोकणशाही राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. भ्रष्टाचाराचे विविध आरोप झालेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे आणि नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. दोघांचाही राजीनामा घ्यावा म्हणून विरोधक विधानसभा आणि…

राजकोट येथे शिवपुतळा उभारण्यास प्रारंभ…

शिवपुतळा उभारण्याच्या कामासाठी आवश्यक असलेले भाग येण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या दगडावर उभे दाखविण्यात येणार आहेत. त्या खडकाचा भाग बसवण्याच्या कामास सोमवारपासून सुरुवात होणार आहे. यात उर्वरित पुतळ्याचे भागही येथे येण्यास सुरुवात झाली असून, प्रत्येक आठवड्यात हे…

धक्कादायक घटना, राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची काढली छेड…

ब्युरो न्यूज कोकणशाही केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रक्षा खडसे यांच्या मुलीची तसेच इतर काही मुलींची छेड काढण्याचा प्रकार मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेत घडला. या प्रकरणी मुलींनी पोलिसांना माहिती देऊनही कारवाई झाली नाही. अखेर राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीच पोलीस ठाण्यात जाऊन…