
शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते “एकनाथ शिंदे चषक 2025” क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन !
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रजेश सावंत मित्रमंडळ व महापुरुष क्रिकेट संघ, कडावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “एकनाथ शिंदे चषक 2025” या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी मैदानात उतरून…








