
सिंधुदुर्ग पर्यटनाला नवी गती; शासन सकारात्मक – विष्णू मोंडकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी शासन सकारात्मक:विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघपर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी आवश्यक सुविधाचा प्रस्ताव डॉ प्रज्ञा मनोहर उपसचालक पर्यटन विभाग यांना देण्यात आला पर्यटन व्यवसाय समस्या व दिशा विषयी घर मिठबावकर तारकर्ली येथे चर्चा…








