Category बातम्या

आ. निलेश राणे यांच्या सूचनेनंतर वनविभाग ऍक्शन मोड वर.

वनविभागाच्या जलद बचाव पथकाकडून डिगस गावात वानर पकडण्याची मोहीम, एकूण १५ वानर जेरबंद. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडांनी घातलेला उपद्रव व शेतकरी बांधवांचे होत असलेले शेतीचे नुकसान या संदर्भात आवाज उठवला…

डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग दोडामार्ग, दि १६ः डंपरच्या मागच्या चाकाखाली मिळाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मोर्ले ता. दोडामार्ग येथील दुचाकीस्वार प्रसाद तुकाराम कांबळे (वय २७) यांचे उपचारादरम्यान निधन झाले.हा अपघात आज सकाळी साटेली-भेडशी रस्त्यावर कुडासे…

समुद्री वादळांमुळे मच्छिमारांचा व्यवसाय संकटात…

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सिंधुदुर्ग दि . १६ दक्षिण महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांचा व्यवसाय सध्या गंभीर संकटातून जात आहे. गेल्या काही महिन्यांत समुद्री वादळे, अवकाळी पाऊस यामुळे मच्छिमारांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला…

ठाण्यातील मालवणी महोत्सवाचे खा.नारायण राणे यांच्या कडून कौतुक !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग मुंबई : दि . १६ ठाणे, शिवाई नगर येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य सिताराम राणे यांनी कोकण ग्राम विकास मंडळाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मालवणी महोत्सव –…

शिक्षक हा समाजाला आदर्श असतो तो आदर्श कायम ठेवा ; डी.एड.कॉलेज १९८७/८८ बॅचचे गेटटुगेदर उत्साहात संपन्न !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️प्रतिनिधी न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सिंधुदुर्ग दि . १६ सहकारमहर्षी, शिक्षणमहर्षी आदरणीय कै.डी.बी.ढोलम संचलित डी.एड.कॉलेज कट्टा सन १९८७/८८ च्या बॅचचा स्नेहमेळावा ‘जिव्हाळा’ कट्टा येथील माडये हॉल मध्ये अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.३५ वर्षानंतरच्या तिसऱ्या…

प्लास्टिक मुक्तीसाठी कुडाळ नगर पंचायतीचे एक पाऊल ;राबवणार जनजागृती अभियान !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️प्रतिनिधी न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सिंधुदुर्ग : दि . १६ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या कुडाळ शहरला सध्या प्लास्टिकच्या अनिर्बंध वापराची समस्या भेडसावत आहे. त्यामुळेच प्लास्टिक मुक्तीसाठी भव्य जनजागृती मोहीम हाती घेण्याचा निर्णय नगर पंचायतीने…

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा उद्या सिंधुदुर्ग दौरा..

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️प्रतिनिधी न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सिंधुदुर्ग : दि . १६ महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उद्या दि. 17 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.05 वाजता…

सिंधुदुर्ग ; दहशदवाद विरोधी पथक ची कारवाई बांग्लादेशी २ महिला ताब्यात

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सिंधुदुर्ग : दि . १६ सिंधुदुर्गात सध्या बांगलादेश घुसखोर्यां विरोधात दहशदवाद विरोधी पथका कडून शोध मोहीम सध्या सुरु आहे,या पथकाला कणकवली शहरात दोन बांग्लादेशी महिला शहरात वत्यव्यास असण्याची माहित मिळाली…

अभिनेता सैफअली खानवर राहत्या घरी चाकू हल्ला,,

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग मुंबई दि . १६ बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 डिसेंबरच्या मध्यरात्री 2.30 एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. सैफ अली खानच्या मुंबईतील राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीने…

सावंतवाडी ; बसला डंपर ची धडक मोठा अनर्थ टळला…

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सावंतवाडी, दि. १५ः मळगाव येथे उभ्या असलेल्या लक्झरी बसला वेगाने येणाऱ्या डंपर चालकाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपर चालक गाडीतच अडकला तर त्या गाडीत लक्झरी बसचे काम करणारा बस चालक…