Category बातम्या

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसीय नाट्यमहोत्सव !

सावंतवाडी, आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री फाऊंडेशन व संजू परब मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १७ मार्च असा तीन दिवसीय नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ट्रीकसिनयुक्त दोन दशावतारी नाट्यप्रयोग तर एक ऐतिहासिक नाट्यप्रयोग होणार आहे. शहरातील…

कुडाळ-मालवण युवासेना, युवतीसेना पदाधिकारी नियुक्त्या जाहीर…

मालवण; हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (उप मुख्यमंत्री) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार शिवसेना पक्षाच्या युवासेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर…

आमदार निलेश राणे यांच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्याला यश ; देवबाग समुद्रकिनारी विकास कामांना १५८ कोटींची अर्थसंकल्पात मान्यता…

महाराष्ट्र शासन पर्यावरण पूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या ४५० कोटी रुपये प्रकल्पांतर्गत देवबाग येथे १५८ कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे या प्रक्रियेमुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी…

शिवायन’ महानाट्य रंगमंचाचे भूमिपूजन…

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावर आयोजन ‘शिवायन’ या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन कुडाळ- मालवणचे आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी मालवण येथील टोपीवाला हायस्कूल बोर्डिंग मैदानावर करण्यात आले आहे. या महानाट्याच्या भव्य रंगमंचाच्या उभारणी…

आ.निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश ;छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथील रोहित्र स्ट्रक्चर हलवणार…

रत्नागिरी  कसबा संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथील रोहित्र स्ट्रक्चर अन्य ठिकाणी हलविण्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे १०० केव्हीए आणि २०० केव्हीए रोहित्रे उभी होती. मात्र त्यामुळे स्मारकाजवळ अडचण…

मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू…

बांदा इन्सुली गावातील नदीवर मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी स. ७ वा. च्या सुमारास उघडकीस आली. हेपोलिन परेरा (४५, रा. इन्सुली) असे या मृताचे नाव आहे.हेपोलिन व त्याचा सहकारी सायमन फर्नांडिस हे एकत्र मोल मजुरीचे…

मित्रांसोबत पार्टी करणं आलं अंगाशी तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू…

माजगाव सरमळे पुलानजीक मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी आलेल्या माजगाव तांबळगोठण येथील निखिल सूर्यवंशी (वय ४८) हा तरुण नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली.माजगाव येथील काही युवक पार्टीच्या उद्देशाने सरमळे नदीवर गेले होते. या दरम्यान ते आंघोळीसाठी नदीच्या डोहात…

नारिंग्रे सोसायटीत १७ लाखांचा अपहार : सचिवावर गुन्हा

देवगड देवगड तालुक्यातील नारिंग्रे विविध कार्यकारी सेवा सोसायटीत १६ लाख ९१ हजारांचा अपहार झाल्याची फिर्याद शासन नियुक्त लेखापरीक्षक गणेश एकनाथ सारंग (३९, रा. आडबंदर मुणगे, ता. देवगड) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.याप्रकरणी संशयित उमेश चंद्रकांत कदम (३१, रा. नारिंग्रे)…

औरंगजेबाच्या कबरीचा लवकरच ‘कार्यक्रम’ ; ना. नितेश राणे…

संगमेश्वर; औरंगजेबापासून हिंदू समाजाचे संरक्षण करण्याचे काम छत्रपती संभाजीराजेंनी केले आहे. हिंदू धर्मासाठी स्वतःची आहुती देऊन मोठे बलिदान देणारे छत्रपती संभाजीराजे यांचे लवकरच भव्य दिव्य स्मारक कसबा येथे उभारले जाणार आहे. हे स्मारक पाहाण्यासाठी अख्खं जगच येथे येईल, असा विश्वास…

नितेश राणे यांच्या माध्यमातून ग्रामसडक रस्त्याचे भूमिपूजन…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून मंजूर मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम यांच्या हस्ते भूमिपूजन.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील नाद ते महाळुंगे हा 3 कि. मी. रस्ता मुख्यमंत्री…