
पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत सातरलमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा रंगला
सातरल, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातरल येथील श्री लिंगेश्वर पावणादेवी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा निम्मित पालकमंत्री नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती होती श्री लिंगेश्वर पावणादेवी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यास उपस्थित राहून श्री लिंगेश्वर पावणादेवीचे…








