
सह्याद्रीचा श्वास गुदमरतोय: बेकायदा खननाविरोधात नागरिकांचा आवाज
सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि निसर्गसंपन्नतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजगड तालुक्यात सध्या निसर्गाचा मोठा विनाश सुरू आहे. विकास आणि उत्खननाच्या नावाखाली डोंगरांची राजरोस कत्तल केली जात असून या डोंगरफोडीमागे नक्की कोणाचा वरदहस्त आहे? असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विचारू लागले…








