
तळेरे – कासार्डे – पियाळी रस्ता काँक्रिटीकरण कामाचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ !
नांदगाव तळेरे – कासार्डे – पियाळी रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. दशक्रोशीतीत मुंबई-गोवा महामार्गानंतर प्रथमच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता सिमेंट काँक्रीटने बनविण्यात येत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारा हा रस्ता रुंदीकरणासह, मातीकाम, खडीकरण, मजबुतीकरण,…








