सिंधुदुर्गची राज्यात दमदार झेप! मतदार मॅपिंगमध्ये दुसरे स्थान
सावंतवाडी : निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याने मतदारांच्या डिजिटल मॅपिंगमध्ये ९१ टक्के टप्पा पूर्ण करून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. सुरुवातीला संथ गतीने चाललेल्या या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः आढावा घेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील…








