
बिबटची शिकार करणाऱ्यांना आरोपीना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..
नेरूर तर्फे हवेली मधील गाव मौजे तेंडोली येथील श्री.प्रताप महादेव आरोलकर यांच्या क्षेत्रात बिबट वन्य प्राणी फासकित अडकल्याचे समजल्यावर जागेवर जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी शिकारीच्या उद्देशाने तारेची फासकी लावल्याचे आढळून आले या घटने बाबत आरोलकर यांच्या कडे चौकशी…








