
अंधार सारा दूर झाला.. प्रकाश हा दरवळला.. जणू दीपावलीचा सण आला….
सावंतवाडीकर नागरिकांमध्ये जोरदार औत्सुक्य! भाजपा संपर्क कार्यालय आकर्षक रोषणाईने सप्तरंगात न्हाऊन निघाले! भारतीय जनता पार्टीचा स्थापनादिन उद्या सहा एप्रिल रोजी पूर्ण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. या स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालय जोरदार रोषणाईने झळाळून निघाले आहे. भाजपा…








