
कमाल आर. खान याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने राज्यात तीव्र संतापाची लाट…
स्वयंघोषित वादग्रस्त चित्रपट समीक्षक कमाल आर. खान ऊर्फ केआरके याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक्स (ट्विटर) अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. केआरकेने ही पोस्ट विकिपीडियाचा आधार घेत लिहिली होती. त्यामुळे संभाजी महाराजांबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर ताबडतोब हटविण्यासाठी…







