
मालवण कार्यालयातील महावितरण वीज बिल भरणा केंद्र पुन्हा सुरु होणार – मंत्री नितेश राणे
मालवण : महावितरण कंपनीच्या मालवण कार्यालयात सुरु असलेले वीज बील भरणा केंद्र कॅशिअर अभावी बंद करण्याच्या निर्णयामुळे वीज ग्राहकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ही बाब भाजप मालवण कडून पालकमंत्री नितेश राणे यांच्या कानी घातल्यानंतर मालवण वीज कार्यालया तील वीज बील…








