
श्रद्धा स्थान मानल्या जाणाऱ्या शिर्डी मध्ये संस्थानाच्या २ कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला : दोघांचा मृत्यू
ब्युरो न्युज कोकणशाही शिर्डी ,दि ०३ शिर्डीत एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या. यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी साई संस्थानच्या सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कुष्णा शेजुळ या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर शिर्डीतील श्रीकृष्ण नगरचा कृष्णा देहरकर नावाचा…







