
आ. निलेश राणे यांच्या सूचनेनंतर वनविभाग ऍक्शन मोड वर.
वनविभागाच्या जलद बचाव पथकाकडून डिगस गावात वानर पकडण्याची मोहीम, एकूण १५ वानर जेरबंद. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडांनी घातलेला उपद्रव व शेतकरी बांधवांचे होत असलेले शेतीचे नुकसान या संदर्भात आवाज उठवला…







