
कुडाळ पणदूर ओव्हरब्रिज वर भीषण अपघात
कुडाळ मुंबई – गोवा महामार्गावरील पणदूर ओव्हरब्रिज येथे आज भरधाव वेगातील एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून, कारचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार कणकवलीच्या दिशेने प्रवास करत असताना हा अपघात झाला.…

