
🔥 पालकमंत्री नितेश राणेंच्या बैठकीत मोठे निर्णय; देवगड आणि रामेश्वरला मिळणार मोठी भेट!
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत नवीन मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करून तो येत्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करा, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित एका विशेष…








