Category बातम्या

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा तर्फे उन्हाळी सुट्टी साठी ज्यादा बस सेवा …

मुंबई : ब्युरो न्यूज कोकणशाही उन्हाळ्याच्या सुट्टीत सुरु होताच चाकरमान्यांसह इतर प्रवाशांची गावी जाण्याची किंवा बाहेर फिरायला जाण्यासाठी लगबग सुरु होते. दोन तीन महिन्या आधीपासूनच चाकरमान्यांची तिकीट आरक्षणासाठी तिकीट काउंटरवर मोठी रांग लागते. यामुळे अनेकांच्या तिकीट बुकींग कन्फर्म होत नसल्यामुळे…

काळाचा घाला ; पत्नीचा आक्रोश अर्ध्यावर संसार मोडून तो निघून गेला….

रत्नागिरी: गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. अशातच रत्नागिरी तालुक्यातील नाखरे-खांबडवाडी येथे काल (बुधवारी ता. 26) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. चंद्रवदन…

आमदार किरण भैया सामंत यांचा बेनिखुर्द लांजा येथे डबल धमाका…

बेनी खुर्द शाळा रस्ता व बौद्धवाडी रस्ता आदी दोन कामांचा एकाच दिवशी शुभारंभ आमदार किरण भैया सामंत यांच्या माध्यमातून लांजा तालुक्यात विकासाचा झंजावात सुरू असून, गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेले बेनिखुर्द येथील जि. प. शाळेकडे जाणारा रस्ता व बौद्धवाडी प्रदीप…

धरणग्रस्तांनी रोखले कालव्यांचे काम ; गावठाणाला पाणी देण्याची मागणी….

वैभववाडी , अरुणा धरणाच्या कालव्याचे पाणी आखवणे भोम पुनर्वसन गावठाणाला द्या, या मागणीसाठी अरुणा धरणग्रस्तांनी कालव्याचे काम मंगळवारपासून बंद पाडले आहे. जोपर्यंत पुनर्वसन गावठाणात कालव्याचे पाणी देण्याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही कालव्याचे काम करू देणार नाही, असा आक्रमक…

राज्यात होऊ घातलेल्या TAIT परीक्षां विषयक महेंद्रा अकॅडमीची 3 दिवसीय मोफत कार्यशाळा …

राज्यात होऊ घातलेल्या TAIT परीक्षांविषयक महेंद्रा अकॅडमीची 3 दिवसीय मोफत कार्यशाळा कार्यशाळेचा कालावधी – 1 ,2 , 3 एप्रिल वेळ – दुपारी 2 ते 4.30 वाजे पर्यंत( टीप – कार्यशाळेकरीता नावनोंदणी अनिवार्य राहील ) 💥महेंद्रा अकॅडमी, कुडाळ💥📞📞अधिक माहितीसाठी संपर्क -9022686944

संतोष देशमुख हत्या प्रकरण ; अखेर मुख्य तीन आरोपींनी दिली हत्येची कबुली ; कोण आहे ?आरोपी सविस्तर वाचा….

ब्युरो न्यूज कोकणशाही बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवीन अपडेट समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीं पैकी मुख्य तीन आरोपींनी हत्येची कबुली दिली असल्याची माहिती मिळाली आहे मस्साजोगचे सरपंच संतोष…

स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु करा आता महेंद्रा अकॅडमी सोबत !

📙महेंद्रा अकॅडमी(शाखा – सावंतवाडी, कुडाळ)स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु करा आता महेंद्रा अकॅडमी सोबत.. ✅ MPSC – उपजिल्हाधिकारी, उपअधिक्षक (पोलिस), शिक्षणाधिकारी, नायब तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी ✅संयुक्त गट – ब क – PSI / STI / ASO / SR, महिला…

राज्यात इलेक्ट्रिक वाहने होणार करमुक्त ; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत घोषणा…

ब्युरो न्यूज कोकणशाही तीस लाखांहून अधिक किमतीच्या वाहनांवरील ६ टक्के करही हटवणार मंत्र्यांसह शासकीय कार्यालयांनाही इलेक्ट्रिक वाहने देणार आमदारांना फक्त’ईव्ही’ साठीच कर्ज देणारअनिल परब यांनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, परब यांनी मांडलेला मुद्दा अतिशय…

राज्याच्या अर्थसंकल्पीय 2025 अधिवेशनाचा समारोप…

ब्युरो न्यूज कोकणशाही राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप बुधवार, २६ मार्च रोजी झाला. या अधिवेशनात विरोधकांनी आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकहिताच्या आणि राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर अपेक्षित चर्चा झालेली नाही. तरीही, अधिवेशनादरम्यान सरासरी दररोज ९ तास ५ मिनिटे…

विरोधकांच्या डोक्यात फक्त ‘कबर आणि कामरा’ अधिवेशना नंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला….

ब्युरो न्यूज कोकणशाही विरोधकांच्या डोक्यात फक्त ‘कबर आणि कामरा’ आहे, पण आमच्यासाठी महाराष्ट्रातील १३ कोटी जनता महत्त्वाची आहे,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या कामाचा आढावा घेतला आणि…