
महाकुंभात पत्नी हरवल्याचा बनाव ; लॉजमध्ये नेऊन केली हत्या…
प्रयागराज पत्नीसोबत महाकुंभास आला होता. त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर त्याने फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी तो घरी एकटाच परतला. मुलांनाआणि घरातील अन्य जणांना त्याने महाकुंभातील गर्दीत पत्नी हरविल्याचे सांगितले. त्यानंतर मुलगा आईला शोधण्यासाठी प्रयागराजला पोहोचला. साधू-महंतांसह…







