Category बातम्या

आ. निलेश राणे यांच्या संदर्भात आक्षेपार्य माहिती पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – वाळू व डंपर व्यावसायिकांची पोलिसांत धडक

कुडाळ प्रतिनिधीआमदार निलेश राणे यांच्या संदर्भात आक्षेपार्य सोशल व प्रसिद्धी माध्यमांमध्ये माहिती पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी वाळू आणि डंपर व्यावसायिकांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या आठवड्यामध्ये ही कारवाई…

जनतेने आपल्या कारभाराला टाळे का ठोकले? याचा विचार वैभव नाईक यांनी करावा – शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी यांचे आक्रमक प्रत्युत्तर

विमानतळाला आधी विरोधाची भाषा करणारे आणि मग पेढे वाटणारे राऊत-नाईक सिंधुदुर्गला नवे नाहीत! त्यांचे मगरीचे अश्रू फक्त राणेविरोधासाठी, विकासासाठी नव्हे!! कुलूप आणि उबाठा याचे नाते अलीकडे घट्ट व्हायला लागले आहे. उद्धव ठाकरे उबाठाचे मुख्यमंत्री बनले तेव्हाही राज्याला टाळेच ठोकले गेले…

मोठी दुर्घटना टळली !मच्छिमार बोट बुडाली १५ खलाशी बचावले..

अलिबाग येथील खोल समुद्रात मच्छीमारीसाठी उभी असलेली बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुडाली. या बोटमालकाचे २० लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे बोटीत असलेल्या १५ खलाशांचा जीव वाचला आहे. बोट बाहेर काढण्यसाठी १७ तासांचा अधिक काळ लोटला होता. रात्री कुलाबा किल्ल्याजवळ…

बांधकाम कामगारांना ऑनलाईन साईट ची सुविधा उपलब्ध होणार…

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांर्तगत बांधकाम कामगारांना नोंदणी, नूतनीकरण व लाभ अर्ज मंडळ साईट वर जाऊन बाहेरुन ऑनलाईन करण्याची पध्दत खुली करण्यात येईल व प्रलंबित ऑनलाईन लाभ अर्ज मंजूर करण्यात येतील, असे आश्वासन कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी…

मंदार शिरसाठ यांच्या संकल्पनेतून कुडाळ शहर मच्छर मुक्त करण्यासाठी आश्वासक पाऊल

कुडाळ नगरपंचायत स्वच्छता सभापती मंदार शिरसाठ यांच्या संकल्पनेतून व कुडाळ नगरपालिका यांच्या माध्यमातून मच्छर मुक्त कुडाळ करण्यासाठी आश्वासक पाऊल उचलले गेले आहे. कुडाळ शहर मध्ये वाढलेले मच्छरचे प्रमाण लक्षात घेता काही दिवसांपूर्वी कुडाळ नगरपंचायत स्वच्छता सभापती यांनी कुडाळ शहरांमध्ये गप्पी…

दांडी समुद्र किनारी देशातील पहिल्या फ्लोटिंग जेटीचा शुभारंभ..

मालवण महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून मालवण दांडी समुद्र किनारी उभारलेल्या देशातील पहिल्या फ्लोटिंग जेटीचा शुभारंभ आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते झाला. ही जेटी किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या फ्लोटिंग जेटी उभारणीबाबत आमदार नीलेश राणे, खासदार नारायण राणे,…

शेअर ट्रेडिंगमध्ये 8 लाखांची ऑनलाईन फसवणूक…

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत फिर्यादीची एका महिलेने तब्बल 8 लाख 3 हजार 969 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. फसवण् कीची ही घटना 4 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 रोजी खेडशी येथे घडली आहे. या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात…

मद्यपान करून एसटी कर्मचाऱ्यांची तुफान फ्रीस्टाईल हाणामारी..

श्रीवर्धन आगारात दोन एसटी कर्मचाऱ्यांची आगारातच तुफान फ्रीस्टाईल हाणामारी करण्याची घटना घडली. या प्रकारामुळे स्थानकात एकच खळबळ माजली. मारामारीकरणाऱ्यांपैकी एकजण महामंडळाचा तर दुसरा खाजगी वाहनचालक आहेत. या दोघांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आगार प्रमुख शर्वरी लांजेकर यांनी दिले आहेत. या…

आता होणार, नौकांची घुसखोरी आणि अवैध मासेमारी रोखण्यास ड्रोनचा वापर

महाराष्ट्र राज्याच्या समुद्र क्षेत्रात होणारी परप्रांतीय नौकांची घुसखोरी आणि अवैध मासेमारी रोखण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. राज्यातील सात सागरी जिल्ह्यांसाठी नऊ ड्रोन मिळणार असून, रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा व साखरीनाटे किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन मिळणार आहेत. ड्रोन आधारित देखरेख…

चिपळुण प्रदर्शनात बकासूर बैल ठरला लक्षवेधी…

चिपळुण मध्ये सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेषकरून पशुधन प्रदर्शनाकडे नागरिक आणि विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले आहे. राज्यात प्रसिद्ध बकासूर नावाच्या बैलाचे प्रदर्शनात आगम झाले. त्याला पाहण्यासाठी गर्दी उसळली. सुरक्षेच्या गराड्यात आलेला बकासूर प्रदर्शनात लक्षवेधी ठरला. चिपळूण नागरी…