Category बातम्या

उत्तम बिर्जे यांची वाडा हायस्कुल पालक संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

भाजपाचे देवगड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष उत्तम बिर्जे यांची अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा पालक संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यां निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. यां निवडीबद्दल सर्व पालकांचे व शिक्षक व कर्मचारी यांचे उत्तम…

एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून पाचव्या वर्षाची मान्यता

महाविद्यालयात नवीन १५० विद्यार्थ्यांचा प्रवेश होणारसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांचेकडून नुकतीच एमबीबीएस अभ्यासक्रमास पूर्ण मान्यता प्राप्त झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५- २६ या वर्षासाठी आता नवीन १५० विद्याथ्यांचा प्रवेश महाविद्यालयात होणार आहे. शैक्षणिक…

कुडाळ नगरपंचायतचे बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांची तत्परता!

कुडाळ हायस्कूल समोर रंबलर पट्टे बसवुन विद्यार्थी वर्गाची घेतली काळजी!कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ हायस्कूल समोर अपघात टाळण्यासाठी रंबलर पट्टे मारावेत अशा सुचना काही दीवसापुर्वि कुडाळ बांधकाम सभापती यांनी कुडाळ नगरपंचायतीला केली होती त्याची तात्काळ दखल घेऊन आज रंबलर पट्टे मारुन विद्यार्थी…

जलजीवनची कामे निधी अभावी बंद ; मक्तेदारांनी घेतली सी. ई. ओ. यांची भेट

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग : आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जलजीवन मक्तेदारांची बैठक संपन्न झाली .या बैठकीत सकारात्मक दृष्ट्या विविध विषयांवर चर्चा झाली संघटनेचे अध्यक्ष दिलीप सावंत यांनी कंत्राटदारांचे प्रश्न मांडताना कामाची देयके मागील दीड वर्षापासून प्रलंबित असलेने कंत्राटदार…

राजकोट येथील खचलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता येणार सिंधुदुर्गात ; पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली घटनेची माहिती

राजकोट येथील खचलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी पुणे येथील कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली घटनेची माहिती घटनेचे गंभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता यांना तात्काळ घटनास्थळी जाण्याचे…

युगानुयुगे तूच ‘नाटकातील करुणा फार प्रभावी – प्रेमानंद गज्वी

‘ अजय कांडर लिखित नाटकातील चर्चेत मान्यवर रंगकर्मींचा सहभाग कणकवली/प्रतिनिधीमानवी कल्याणाचा विचार ज्या कलाकृतीतून व्यक्त होतो ती कलाकृती श्रेष्ठ असते. समता, करूणा आणि वैचारिक मंथन हे कलाकृतीचे बलस्थान असते. कवी अजय कांडर यांच्या युगानुयुगे तूच या कवितेवर मीही लेखन केले…

कुडाळ नगराध्यक्षांनी केले कायद्याचे शिक्षण पूर्ण

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर झाल्या वकिली पदवीची परिक्षा उत्तीर्ण कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष बांदेकर शिरवलकर यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकिली पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. नगरपंचायतीच्या उच्चशिक्षित पहिल्या नगराध्यक्षा म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता…

अणाव रामेश्वर मंदिर येथे ‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसविण्याच काम सुरु – आ. निलेश राणे यांचे अणाव ग्रामस्थांनी मानले आभार

निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे अणाव ग्रामस्थ यांच्याकडून आभार व्यक्त. कुडाळ तालुक्यातील अणाव रामेश्वर मंदिर हे क वर्ग पर्यटन असून हे धार्मिक पर्यटन स्थळ पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे यासाठी अणाव देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार निलेश राणे यांची भेट…

एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महावि‌द्यालयात पदवीदान सोहळा संपन्न

सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम.आय.टी. एम अभियांत्रिकी महावि‌द्यालयामध्ये 9 वा पदवीदान सोहळा संपन्न झाला. 70 हून अधिक वि‌द्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या कॉलेजमधून मेकॅनिकल, सिक्षित्र, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक अॅन्ड टेली कम्युनिकेशन या शाखंमधून वि‌द्यार्थी उत्तीर्ण झाले. या वि‌द्याथ्यांचा…