
सरकारी शाळांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या ‘असर’ अहवालाची होळी…
सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी : ३१ वस्तुस्थितीचा विपर्यास करून सरकारी शाळांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या असर अहवालाची होळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आली. असर’ सर्वेक्षणाच्या अहवालावर शिक्षण क्षेत्रातून वेळोवेळी टीका होते. या सर्वेक्षणाच्या अहवालातून राज्यातील शैक्षणिक…







