
मत्स्यव्यवसाय विभागामार्फत अनधिकृतरित्या मासेमारी करणारा कर्नाटक मलपी येथील ट्रॉलर ताब्यात
मत्स्यव्यवसाय विभागामार्फत वेंगुर्ले आरवली येथे अनधिकृतरित्या मासेमारी करणारा कर्नाटक मलपी येथील ट्रॉलर ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाईबाबत वरिष्ठ पातळीवर रिपोर्ट सादर करून पुढील कार्यवाही करण्यात येणार…








