
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीवर ट्वीट करत राहुल गांधींनी केली मोठी चूक
मुंबई : आज जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले असून सर्व राजकीय नेते यांसह अभिनेते देखील ट्वीट करुन शिवजयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यभरात शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. अशातच…








