Category बातम्या

‘स्त्रीवाद’ समजून घ्या; तो पुरुषविरोध नाही! – कवयित्री सरिता पवार

अनुभव शिक्षक केंद्र व गोपुरी आश्रमाच्या वतीने युवाईसाठी वक्तृत्व स्पर्धा संपन्न संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोध असा काहीसा विचार समाजमनावर पसरलेला दिसतो परंतु स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोध नसून स्त्रीवाद म्हणजे ‘मानवतावाद’ आहे. हा विचार युवक…

बेपत्ता खलाशाचा मृतदेह सापडताच देवगड बंदर परिसरात खळबळ!

देवगड : देवगड बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरून बेपत्ता झालेला खलाशी वासुदेव गणपत कांबळे (५८, मूळ रा. डोर्ले, गावखडी रत्नागिरी, सध्या रा. देवगड बंदर) याचा मृतदेह बंदर परिसरातील खाडीच्या पाण्यात आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी…

दर्याने भरली मच्छीमारांची जाळी; कोळंबीच्या आवकेने बाजार गजबजला!

वेंगुर्ले : १५ ऑगस्टनंतर अधिकृत सागरी मच्छीमारी सुरुवात झाल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच स्थानिक मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात कोळंबी मिळाल्याने मच्छीमार सुखावला आहे. गेले काही दिवस फक्त बांगडा मासा व इतर बारीक मासे कमी प्रमाणात मिळत असल्याने मच्छीमार नाराज होता; मात्र रविवारी लहान…

महाराष्ट्र राज्य काजू मंडळ गठित विशेष समिति सभा संपन्न

सिंधुदुर्ग : कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाच्या अडचणी, काजू उद्योगाला लागणारे खेळते भांडवल, दर्जेदार कच्चा मालाचा अनियमित पुरवठा इत्यादी समस्यांबाबत काजूमंडळाने एक सर्व समावेशक योजना (comprehensive scheme) तयार करणे करता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे माननीय संचालक श्री मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली…

रिझर्व बँक ऑफ इंडिया संचालक सतीश मराठे यांची कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाला सदिच्छा भेट

राजेश हेदळकर / कुडाळ : रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी आज कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष अरविंद शिरसाट व संचालक निलेश तेंडुलकर यांनी त्यांना शाल, पुष्पगुच्छ व श्री गणेशाची प्रतिमा…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कर्मचारी व कुटुंबीय स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

📌रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचे मार्गदर्शन , 📌पाच वर्षांच्या कामकाज आढावा पुस्तिकेचे प्रकाशन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी व कुटुंबीयांचा स्नेह मेळावा आज शरद भवन, ओरोस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया…

गणेशोत्सवापूर्वी गांगोवाडीला प्रकाशाची भेट; सौर हायमास्टचा शुभारंभ!

गांगोवाडी, कणकवली सौर ऊर्जेचा हायमास्ट कार्यान्वित. संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : सुमारे वर्षभरापूर्वी जिल्हा नियोजन समिती मधून महाराष्ट्र नगरोत्थान(शहर विकास)महाअभियान कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या सौर ऊर्जेच्या हायमास्टचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. माजी नगरसेवक शिशीर परूळेकर व विद्यमान नगरसेविका सौ.…

नारळी पौर्णिमेचा जल्लोष! नारळांचा टणत्कार अन् बक्षिसांचा वर्षाव! मालवणात भव्य स्पर्धेची घोषणा

मालवण : नारळी पौर्णिमेच्या औचित्यावर मालवण बंदर जेटी या ठिकाणी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व संस्कृती जपण्यासाठी ‘मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण’तर्फे भव्य ‘महिला नारळ लढवणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१६ पासून सुरू झालेल्या या…

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला ‘सायकल’ची नवी गती! आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत मोफत सायकलींचे वाटप

कट्टा, मालवण : ‘कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ’ संचलित वरदकर हायस्कूल आणि आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कट्टा येथे, आमदार निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती होती शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख श्री. किशोर पाटकर यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.या…

सामाजिक उत्कृष्ट कार्याची युवासेना प्रदेशाकडून दखल; उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा विशेष सन्मान

कुडाळ : समाजहितासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा युवासेना प्रदेश कार्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची प्रदेश पातळीवर दखल घेत सन्मानचिन्ह प्रदान…