
❤️ रक्तदानासाठी पुढे या! कळणे आरोग्य केंद्रात १६ ऑगस्टला शिबिर
बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये निर्माण झालेली रक्ताची टंचाई कमी करण्यासाठी माऊली बॉईज कळणे यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला असून, स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने रविवारी १६ ऑगस्टला कळणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर माऊली…








