
देवगड स्पोर्ट्स क्लबची २०२६-२७ साठी कार्यकारिणी जाहीर
देवगड : देवगड स्पोर्ट्स क्लबच्या २०२६-२७ या वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी ललित चांदोस्कर, उपाध्यक्षपदी सोहम पारकर, सरचिटणीसपदी किरण पाटील, सहचिटणीसपदी शुभम कुलकर्णी, खजिनदारपदी स्वानंद वायगणकर, सहखजिनदारपदी सिद्धेश घाडी, तर संचालकपदी शुभम सूर्यवंशी, प्रणय केळुसकर आणि रिजवान मेमन…








