
माजी मंत्री बंटी पाटील यांची सतीश सावंतांकडून भेट; कोल्हापूर निवासस्थानी जाऊन केले सांत्वन
कणकवली, दि. ८ : माजी राज्यपाल डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र माजी मंत्री बंटी पाटील यांची आज जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी कोल्हापूर येथील निवासस्थानी भेट घेतली.डी. वाय. पाटील यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर शोककाळा…








