
निरवडे-तळवडे मार्गाचे काम जैसे थे; पावसात नागरिकांचे हाल
सावंतवाडी : निरवडे झरबाजार ते तळवडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाबाबत सध्या ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातरण आहे. संबंधित ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे लोकप्रतिनिधींनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन आणि उपसरपंच…








