
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; २४x७ वॉचमन तैनात
मुंबई: कोकणात मान्सूनचे आगमन जवळ येत असताना कोकणरेल्वे महामंडळाने (केआरसीएल) रेल्वे सुरक्षेसाठी विशेष खबरदारी सुरू केली आहे. अतिसंवेदनशील रेल्वे मार्गांवर रात्रगस्त वाढविण्यासह धोकादायक ठिकाणी २४ तास वॉचमन तैनात केले आहेत. या पार्श्वभूमीवर केआरसीएलच्या सुरक्षा विभागातर्फे ३ जूनला रत्नागिरी येथे ‘मान्सून…








