
🚫 आंबोली धबधब्यावर प्रवेशबंदी; आता रस्त्यावरूनच घ्या निसर्गाचा आनंद!
मुसळधार पाऊस आणि पाण्याच्या वेगामुळे प्रसिद्ध आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरता बंद. वनविभागाचा सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय. आंबोली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पावसाळी पर्यटन स्थळ असलेला आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या…








