
पीआय कमलेश बच्छाव यांनी कणकवली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला
संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (PI) पदाचा पदभार कमलेश बच्छाव यांनी स्वीकारला आहे. पदोन्नतीनंतर त्यांची कणकवली येथे बदली झाली असून त्यांनी आज अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला.यापूर्वी कमलेश बच्छाव हे ठाणे ग्रामीण पोलीस दलात सहाय्यक पोलीस…








