
महाकवी कुसुमाग्रज जयंती तथा मराठी भाषा गौरव दिन दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे सचिव डॉ. अरुण गोडकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा
पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाद्वारे महाकवी कुसुमाग्रज जयंती तथा मराठी भाषा गौरव दिन दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे सचिव डॉ. अरुण गोडकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. याप्रसंगी वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव श्री. सुधाकर वळंजू…







