Category बातम्या

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते तिर्लोट ग्रामसचिवालयाचे उद्घाटन

तिर्लोट (ता. देवगड) येथील ग्रामपंचायत (ग्रामसचिवालय) नव्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते फलकाचे अनावरणही करण्यात आले. ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजेत, कारण ग्रामपंचायत हीच लोकविकास आणि ग्रामविकासाची केंद्रे आहेत. गावातील सर्व प्रशासकीय कामकाज एकाच छताखाली झाल्यास नागरिकांना सेवा देणे अधिक…

कणकवलीत मंत्री नितेश राणे–कृष्णराज महाडिकांची भेट; युवा मोर्चाच्या बळकटीसाठी मोठी चर्चा

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची ‘युवाशक्ती जागर यात्रा’ आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली आहे. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे जिल्ह्यात उत्स्फूर्त…

फोंडाघाटात अवजड वाहनांना ब्रेक! नागरिकांचा दिलासा

कणकवली : गेल्या दोन दिवसात अवजड वाहनाखाली, होणाऱ्या परंतु सुदैवाने बचावलेल्या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊन, जि. प. सदस्य राजन चीके यांनी पोलीस प्रशासन यांना अवजड वाहतूक त्वरित बंद करावी अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी केली होती. अन्यथा ग्रामस्थांसह रस्त्यावर उतरून वाहतूक…

कणकवली जबरी चोरीचा पर्दाफाश! नातवासह दोघे मीरा-भाईंदरमधून जेरबंद

कणकवली : तालुक्यातील ओटव ओटववाडी येथे घडलेल्या जबरी चोरी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन आरोपींना मीरा – भाईंदर येथून ताब्यात घेतले आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची देखील पोलिसांनी दिली. मंगळवारी (२२ एप्रिल) सकाळी ११:३० वा. च्या…

जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी बांधवांनी पालकमंत्री नितेश राणेंचे मानले आभार

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार – पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या समस्या लवकरच मार्गी लावणार सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाम. नितेश राणे यांची भेट वैभववाडी : सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित केले जातील. तसेच…

वैभववाडीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा दौरा; जनगणना, आरोग्य व शेती नुकसानीचा आढावा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वैभववाडी तालुक्याचा दौरा करून प्रशासकीय कामकाज, आरोग्य व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या जनगणना 2027 मोहिमेच्या पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात आयोजित घरगणनेच्या प्रशिक्षणाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. जनगणना प्रक्रिया अचूक,…

Paytm Payments Bank ला मोठा झटका – बँकिंग परवाना रद्द

Paytm Payments Banks Licence Cancelled: भारतीय बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ‘पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड’वर (PPBL) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तिचा बँकिंग परवाना तत्काळ प्रभावाने रद्द केला आहे. बँकिंग…

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सातबारा उतारा मिळणे कठीण

अलिबाग : भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळाच्या अपग्रेडेशनमुळे सातबारा पोर्टल गेल्या काही दिवसांपासून ठप्प असून ‘सव्र्व्हर डाउन’ आणि ‘एरर’च्या सततच्या समस्यांमुळे ऑनलाइन सेवा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना ही परिस्थिती निर्माण झाल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले…

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दुचाकी-पादचारी धडकेत चार जखमी!

मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे फागेवाडी स्टॉप येथे शुक्रवारी (दि. 24 एप्रिल 2026) रात्री सुमारे 8:20 वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि पादचारी यांच्यात अपघात होऊन चार जण जखमी झाल्याची घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, भरणे शिंदेवाडी येथून भरणेच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारासमोर अचानक एक पादचारी आल्याने…