कोकणशाही

कोकणशाही

कुडाळचे उपनगराध्यक्ष किरण शिंदेना अपात्र ठरवा

नगरसेवक निलेश परब यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी साईनाथ गांवकर / कोकणशाही – कुडाळ कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या मुलीला कंत्राटी पद्धतीने नगरपंचायतीमध्ये भरती प्रक्रियेत नियुक्ती दिली. या विरोधात भाजपचे नगरसेवक रामचंद्र उर्फ निलेश परब यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे…

नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आ. निलेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आ. निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

ला़डकी बहीण योजना, बंद होणार की चालु राहणार.. काय म्हणाल्या अदिती तटकरे ?

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल प्रचंड अफवा सोशल मिडीयावर सुरु असून या प्रकरणी आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण देत लाडक्या बहिणींच्या सन्माननिधीबाबत सरकारची भुमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र सरकारने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती.…

राज्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ‘कंट्री डेस्क’ ची घोषणा

मुंबई कोकणशाही प्रतिनिधी – मुंबई, दि. 12 : देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी राज्य शासनामार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी ‘कंट्री डेस्क’ या विशेष कक्षाची स्थापना करण्यात…

विश्वविजेता गुकेशची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी. गुकेशचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन मुंबई, कोकणशाही प्रतिनिधी : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी. गुकेशचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. गुकेशची कामगिरी ऐतिहासिक आहे आणि ती युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.…