कोकणशाही

कोकणशाही

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी पूर्ण करा; पालकमंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेकडील रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती, खड्डे भरणे आणि रस्त्यांची सद्यस्थिती याबाबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी मंत्रालयात बैठक घेऊन आढावा घेतला.जिल्ह्यातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने…

सिंधुदुर्गातील शासकीय इमारती होणार सौरऊर्जेवर! मंत्री नितेश राणेंचा मोठा पुढाकार

मुंबई : महाप्रीतच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा सुविधा निर्माण करण्यासंदर्भात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी मंत्रालयात बैठक घेऊन प्रकल्पाचा आढावा घेतला.सिंधुदुर्ग हा पावसाळी जिल्हा असल्याने येथील हवामानाचा सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ…

सिंधुदुर्गच्या शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी! थकीत खावटी कर्जमाफीसाठी मनीष दळवींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकेने वितरीत केलेल्या अल्प मुदत शेतीपूरक खावटी कर्जांचा ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ च्या कर्जमाफीमध्ये समावेश करण्याबाबत बँकेचे अध्यक्ष मा. मनीष दळवी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे.…

शिरोडा-वेळागरमध्ये ताज हॉटेलचा मार्ग मोकळा; सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप!

सावंतवाडी : सिंधुदुर्गवासियांचे १९९४ पासूनचे बहुप्रतिक्षित स्वप्न अखेर पूर्णत्वास येत असून जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे आलिशान ताज हॉटेल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रालयात इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि स्थानिक जमीनदारांच्या प्रतिनिधींमध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्रिपक्षीय सामंजस्य…

पत्रकारांच्या हक्कांसाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ सज्ज; सिंधुदुर्गात बैठकीत मोठे निर्णय!

राजेश हेदळकर / कोकणशाही सिंधुदुर्ग कुडाळ : पत्रकारांचे न्याय हक्क, हक्काचे घर, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षण या पंचसूत्री धोरणावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी (१६ ऑगस्ट २०२६) कणकवली…

ओसरगाव टोल नाका लवकरच सुरू होणार? यंत्रणांच्या चाचण्या अंतिम टप्प्यात

कणकवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाका 17 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात येणार असल्याचे  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र सोमवारी टोल नाका सुरू झाला नाही. त्यामुळे १७ ऑगस्टचा मुहूर्त टळला आहे. दरम्यान, टोल प्लाझा सुरू…

सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला नवी दिशा; आमदार निलेश राणेंची पर्यटनमंत्र्यांशी महत्त्वपूर्ण भेट

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मा. श्री. शंभूराजे देसाई यांची मुंबईतील मेघदूत निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान सिंधुदुर्गातील पर्यटन विकासाच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात नव्या…

जिओ नेटवर्कला मिळणार ‘बूस्ट’! मंत्री नितेश राणेंची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

सिंधुदुर्गात जीओच्या अतिरिक्त टॉवरची होणार उभारणी रिलायन्स जिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंंत्री नितेश राणे यांची महत्त्वपूर्ण बैठक ; नेटवर्क क्षमता वाढविण्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन संजय पेटकर / कोकणशाही कणकवली सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्कच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री…

इच्छीत हेतू साध्य न झाल्याने ‘दि ओरिजिन’ ची बदनामी

“कायदेशीर व्यवहार आणि शासनाच्या परवानग्या असताना कंपनीचा अपप्रचार का ?” जनतेची दिशाभूल थांबवा, वस्तुस्थिती जाणून घ्या; कंपनीचे आवाहन* जिल्हा न्यायालयाचा निर्णय सुद्धा अमान्य करून न्यायालयाचा केला जातो अवमान* कंपनी भांडवलदारांची नाही तर शेतकऱ्यांची ॲक्झॉन या कंपनीबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रकार सुरुवातीपासून…

नमो शारदा संगीत क्लासेस तर्फे ‘गुरुवंदना सोहळा’ उत्साहात संपन्न; जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन

संगीतरत्न भजन सम्राट श्री. भालचंद्र केळुसकर बुवा संचलित “नमो शारदा संगीत क्लासेस” च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुवंदना सोहळ्याला’ रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या विशेष सोहळ्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व दीपप्रज्वलनाने अत्यंत…