प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! तुमचं तिकीट वेटिंगवर असेल तर… मध्य रेल्वेचा…

प्रतीक्षा यादीची मर्यादा कमी करण्याचा मोठा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. रेल्वे स्थानकावर असणाऱ्या तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेने प्रवास करताना तुमचं रेल्वे तिकीट कन्फर्म असेल तरच…








