अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर प्राण्याचा मृत्यू…

आंबोली, अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे आंबोली- जकातवाडी येथे सांबराच्या पिल्लाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली. याबाबतची माहिती मिळताच रेस्क्यू टीमचे प्रथमेश गावडे, राकेश अमृतकर, वसंत गावडे, आदींनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याला…






