उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यावर….

सिंधुदुर्गनगरी, ता. २५: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या २६ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सकाळी १०.३० वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड देवगडकडे प्रयाण…






