वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक ; देवरूख येथील महिलेची पोलिसात धाव…

रत्नागिरी पुण्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवून संगमेश्वर मधील एका निवृत्त महिलेला ३५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका विरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ महादेव धावडे (…





