एलईडी लाईट व जनरेटर लावून मासेमारीस मदत करणाऱ्या नौकेवर कारवाई…

रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातील वरवडे किनाऱ्यापासून १० वाव समुद्रात अनधिकृतपणे एलईडी लाईट व जनरेटर लावून मासेमारी करणाऱ्या नौकांना मच्छीमारी साठी मदत करणाऱ्या एका बोटीला कस्टम विभागाच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतले आहे. या नौकेवर कारवाई करुन ती रत्नागिरी बंदरात आणण्यात आली आहे.…







